माशाच्या डाेळ्यासारखे 1 हजार टनाचे तरंगते ए्निझबिशन सेंटर

    14-Apr-2026
Total Views |
 

fish 
 
नाॅर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हटले जाते. आता साॅलाेमन माशाच्या डाेळ्यासारखे दिसणारे 1000 टन वजनाचे तरंगते ए्निझबिशन सेंटर नाॅर्वेची नवी ओळख बनणार आहे. येथे फ्नत नाैका विहार करूनच जाता येईल.साॅलाेमन माशाचे स्केल तयार करण्यासाठी 9,500 हाय ग्रेड स्टेनलेस स्टीलचे शीट लावण्यात आले आहे. ती साॅलाेमन माशाच्या त्वचेप्रमाणे दिसेल. हा ए्निझबिशन परिसर 650 चाैरस मीटर असेल.