मधामध्ये एक बॅक्टेरिया क्लास्ट्रीडियम असताे, ज्यामुळे संसर्ग हाेऊ शकताे. यामुळे नवजात बालकाला अन्न विषबाधेचा त्रास हाेऊ शकताे. बाळाचं सगळ्यात पहिला भाेजन आईचं दूध असायला हवं.
हे थाेडं चिकट आणि पिवळं असतं. यामध्ये भरपूर अँटीबायाेटिक असतात. यामुळे मूल संसर्गापासून सुरक्षित रहातं. आईचं दूध हलकं आणि सुपाच्च असतं. त्यामध्ये याेग्य प्रमाणात फॅट्स, प्रथिनं, पाणी आणि साखर असते.
जागतिक आराेग्य संघटनेने तर असा सल्ला दिला आहे की, बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचं दूधच द्यायला हवं.