धनु

    29-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्या जीवनात उत्साह व सकारात्मकता टिकून राहील.तुम्ही नव्या गाेष्टी शिकण्यास व पुढे जाण्यास प्रेरित राहाल. भाग्याची साथ मिळेल व अडलेली कामे वेग घेतील. प्रवासाचाही याेग बनू शकता जाे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. काेणत्याही कामात अतिआत्मविश्वास टाळून संतुलन राखावे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात नव्या याेजनांनी व व्यस्त कामांमुळे हाेईल. बढती वा मानसन्मान मिळण्याची श्नयता आहे. व्यापाऱ्यांना नवे ग्राहक मिळतील व लाभदायक साैदे हाेतील. स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांना परदेशी स्राेतातून लाभ मिळू शकताे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात अविवाहित जातकांना एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते. विवाहित मंडळींच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य व प्रेम वाढेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या उपस्थितीमुळे प्रसन्नतेचे वातावरण राहील.
 
 आराेग्य : हा आठवडा तुमच्या आराेग्याबाबत अनुकूल राहणारा आहे. तुमची ऊर्जाही व्यवस्थित टिकून राहणार आहे. पण मानसिक तणाव व अनियमित दिनचर्या यामुळे थकवा येण्याची श्नयता आहे. झाेप आणि आहार याकडे लक्ष ठेवायला हवे. रक्तदाब व डाेकेदुखी असणाऱ्यांनी दक्षता बाळगावी.
 
 शुभदिनांक : 31, 01, 04
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात घाईत काेणताही निर्णय घेऊ नये. काेणावरही डाेळे झाकून विसंबू नये.
 
 उपाय : मंगळवारी हुमनाला शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करावे. ॐ हनुमते नम: चा 108 वेळा जप करावा. गरजूंना जेवण द्यावे.