या अर्थाने भरवंशाचे आहेत की ते जडवस्तू आहेत, तुमची मालकी अबाधित आहे.व्य्नतीवर मालकी गाजवणं हा धाे्नयाचा साैदा आहे. त्यामुळे जसजशी माणसाची समजखुळचटपणाने भरलेली समज वाढते, तसतसा ताे व्य्नतींशी संबंध कमी अन् वस्तूंशी संबंध वाढवत जाताे. त्यामुळे माेठी कुटुंबं काेलमडून पडलीत. कारण माेठी कुटुंबं म्हणजे माेठ्या माणसांचं जाळं. लाेकांनी विचार केला, ङ्गइतकी माेठी कुटुंबं नकाेत बुवा.फफ मग व्य्नितगत कुटुंब अस्तित्वात आली. नवरा- बायकाे, दाेन मुलं, बस्स. पण आता ही कुटुंबं पण विखरू लागली आहेत. ती पण यापुढे वाचणार नाहीत. कारण पती-पत्नीमधले संबंधही फार गुंतागुंतीचे हाेत चाललेत.नजिकच्या भविष्यकाळात विवाह तरी वाचेल की नाही, हे सांगणं फार अवघड आहे.
ज्यांना भविष्यकाळाचा काही बाेधही नसताे, तेवढीच माणसं फ्नत असं म्हणतील की कुटुंबं राहतील. पण कुटुंबं नाहीच वाचू शकणार. प्रचंड धाेके निर्माण झाले आहेत. ती विखरून जाण्याचीच भीती आहे.पण त्या जागी वस्तूंचा संग्रह वाढत जाताे. एक माणूस दाेन घरे बनवताे, दहा गाड्या ठेवताे, हजार ढंगाचे कपडे वापरताे. घरात सगळं सामावून घेताे. वस्तू गाेळा करीत राहताे. त्यांचा मालक हाेणं साेपं असं त्याला वाटतं.त्यांच्याशी भांडण, झटापट - छे प्रश्नच नाहीये. वस्तू काय- जशा असतात तशाच राहतात. जे त्यांना सांगावं.त्याप्रमाणे त्या करतात. त्यामुळे हळूहळू माणूस वस्तूंच्या मालकीला डाे्नयावर घेत आहे. जितकं जुन्या जगात जाऊ तितके व्य्नितगत संबंध जास्त आढळतील. जितके आजच्या जगात येऊ.