जाॅब इंटरव्ह्यूमध्ये आवड दाखविण्यासाठी प्रभावी मार्ग

    25-Mar-2026
Total Views |
 
 

job 
 
2) हे सांगा की, अतिर्नित वेळ कुठे आणि कसा खर्च केला एक असाधारण उमेदवार हे शेअर करताे की, त्याने केव्हा आणि कुठे अपेक्षेपेक्षा चांगले काम केले आहे? काॅलेजच्या शेवटच्या वर्षांत अ‍ॅले्नस रात्री काॅम्प्युटर लॅब बंद झाल्यानंतरही काेडिंग चालू ठेवण्यासाठी टेबलाखाली लपून राहात असे. उशिरापर्यंत काम करणे, रिकाम्या वेळात अभ्यास करणे, किंवा स्वत:कडून नवीन काैशल्य शिकणे हे दाखविते की, तुमची प्रेरणा केवळ डेडलाइन पुरतीच मर्यादित नाही, तर कामाविषयी तुमची खरी आवड आणि जबाबदारी दाखविते.
 
3) छंदांविषयी सांगाल तर सकारात्मक परिणाम हाेईल जेव्हा तुम्हाला एखाद्या बाबतीत खराेखरच आवड असेल तर ती तुमच्या जीवनातील दुसऱ्या पैलूंमध्येही दिसून येते. जाॅब इंटरव्ह्यू मध्ये अ‍ॅले्नसने आपल्या रिकाम्या वेळात बनविलेल्या राेबाेट्सचे व्हिडिओ दाखविले. असे प्राेजे्नट्स जे त्याच्या क्षेत्राविषयी त्याची वचनबद्धता दाखवितात. हे केवळ हाॅबी प्राेजे्नट्स नाहीत तर या गाेष्टीचे प्रमाण हाेते की, ताे आपल्या क्षेत्राविषयी किती समर्पित आहे आणि कामाच्या बाहेरही आपल्या आवडीला पुढे नेत राहताे. अशी उदाहरणे निवड करणाऱ्यांवर कणखर आणि सकारात्मक प्रभाव साेडत हाेते.
 
4) असे काम सांगा, जे पैशांशिवाय केले हाेते आवड कधी कधी तुम्हाला असे काम करण्यासाठी प्रेरीत करते, जे तुमच्या नाेकरीचा भाग नसते. इंटरव्ह्यूमध्ये अ‍ॅले्नसने बेघर लाेकांना भाेजन देणाऱ्या एका आश्रमाला मदत करण्याची आपली कहाणी ऐकवली. मर्यादित वेळेत सर्वांना जेवण देणे अवघड हाेऊ शकत नव्हते. म्हणून अ‍ॅले्नसने एक असा प्राेग्रॅम बनविला, ज्यामुळे जेवण वाढण्याची दक्षता वाढली. हा एक स्वत:हून केलेला प्रयत्न हाेता, ज्याने प्रत्यक्षात बदल आणला.
(समाप्त)