लाइक्स मिळवायच्या असतील...

    22-Mar-2026
Total Views |
 
 

likes 
काही वेळा पाेस्टला खूप सारे लाइक्स मिळतात तर काही वेळा पाेस्ट चांगली असूनही झिराे लाइक्स, ेसबुकचा हा ंडा कळतच नाही. झिराे लाइक्स मिळाल्यास खूप वाईट वाटते.अशावेही आपल्या कंटेटबाबत कसलीही अडचण नसते पण टायमिं गसाेबत नक्कीच काहीतरी गडड झालेली असते. आपण चुकीच्या टायमिंगवर पाेस्ट केलेले असते. जाणून घ्या ेसबुकवर पाेस्ट टाकण्याची याेग्य वेळ काेणती असते ते.
 
वीकडेजमध्ये करा पाेस्ट : वीकडेजमध्ये वर्किंग अवर्स दरम्यान किंवा सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत. हा सल्ला लिथियम टेक्नाॅलाॅजीच्या एका अभ्यासानंतर आला आहे. आठवड्याच्या शेवटी रिअ‍ॅक्शन्समध्ये खूप मंदी येते. यासाठी आपण शुक्रवारऐवजी साेमवारी दुपारी पाेस्ट करा.
 
बिहेव्हियर पॅटर्न, लाेकेशन, टाइम झाेनचा परिणाम : या अभ्यासानुसार एखाद्या मेसेजवर लाेकांच्या प्रतिक्रियांची शक्यता अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असते. उदा. दैनिक व साप्ताहिक बिहेव्हियर पॅटर्र, लाेकेशन, टाइमझाेन आणि इतर मेसेजचा व्हाॅल्यूम. न्यूयाॅर्क आणि सॅन ्रॅन्सिकाे या अमेरिकन शहरांतही असेच आढळून आले आहे.तिथे वर्किंग आवर्समध्ये सुरुवातीला रिअ‍ॅक्शन्स आपल्या परमाेच्च बिंदूवर असतात. पॅरिसमध्ये वर्किंग आवर्सच्या मध्यांतरानंतर रिअ‍ॅक्शन्सचे आकडे खूपच जास्त आढळून येतात.तर इंग्लंडमध्ये वर्किंग आवर्सच्या शेवटचे आकडे सर्वांत जास्त असतात.हे त्यांच्या बिझनेससाठी खूप महत्त्वाचे असते. जे त्यांच्या विविध क्षेत्रांती कंझ्युमर्सशी जाेडण्याचा प्रयत्न करतात.