राज्यपालांनी गुढी उभारली
21-Mar-2026
Total Views |
गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लाेकभवनातील निवासस्थानी गुढी उभारून पूजा व आरती केली.
यावेळी लाेकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित हाेते.