गर्भावस्थेत बाळाची वाढ कशी हाेते?

    19-Mar-2026
Total Views |
 
 
Health
 
गराेदरपणाच्या काळात बाळाची वाढ पुढीलप्रमाणे हाेत असते. त्याची पूर्ण वाढ हाेण्यास चाळीस आठवडे लागतात.
 
 4 आठवडे : फलित झालेले बीज विभाजन हाेऊन त्याच्यातून पेशींचा एक समुदाय वाढीस लागून ताे गर्भाशयाच्या भिंतीला चिकटून राहताे. एका द्रवाने भरलेल्या पिशवीत अपरिपक्व जिवाची जडणघडण हाेऊ लागते. त्याचबराेबर इंद्रिये व इतर अवयव आकार घेऊ लागतात. पूर्ण वाढ हाेऊन जन्म घेईपर्यंत हा जीव या द्रवाने भरलेल्या पिशवीतच वाढताे. द्रवामुळे त्याला मऊ उशीसारखा संरक्षक आधार मिळताे.
 
 8 आठवडे : अपरिपक्व जिवाला आता गर्भ म्हणता येईल. अवयवांची घडण हाेऊन मेंदूची वाढ वेगाने हाेते. साेनाेग्राीत बाळाच्या हृदयाचे ठाेके दिसतात.
 
 
 12 आठवडे : गर्भ मुलगा वा मुलगी असल्याची चिन्हे दर्शवताे.साेनाेग्राीत दिसेलच असे नाही.
 16 आठवडे : गर्भ आणि गर्भाशय माेठे हाेण्यास सुरुवात हाेते आणि गराेदरपणाच्या बाह्यखुणा स्पष्ट दिसू लागतात.
 20 आठवडे : आईला पाेटात गर्भ असल्याचे जाणवते व एक अनुभूत असा आनंद मिळताे.
 24 आठवडे : गर्भ आता अर्भकाच्या प्रतिकृतीसारखा दिसू लागताे. त्याची त्वचा मात्र लाल व सुरुकतलेली असते.
 28 आठवडे : गर्भाची वाढ 15 इंच एवढी हाेते. त्याच्याभाेवती आवरण तयार हाेते.
 32 आठवडे : गर्भ 16-17 इंच हाेताे आणि साधारणपणे आपल्या जागी स्थिर हाेताे तसेच त्याच्या वजनात वाढ हाेते.
 40 आठवडे : वीस इंच लांबीचे पूर्ण वाढ झालेले असे अर्भक बाहेरच्या जगात येण्यास उत्सुक हाेत