बण्याचा प्रयत्न कराल. मित्र व हितचिंतकामुळे तुमचे मनाेबल वाढेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात नवे धाेरण व आधुनिकता अवलंबल्यामुळे फायदा मिळॅ शकताे. एखाद्या नव्या प्राेजे्नट वा टीमसाेबत भाग घेण्याची संधी मिळेल. नाेकरीत बदलाचा विचार करीत असाल तर सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यापाऱ्यांना नव्या संपर्कांमधून फायदा हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात सामंजस्याचे वातावरण राहील. जीवनसाथीसाेबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गंभीर चर्चा कराल. प्रेमसंबंधात मैत्री व समजुतदारपणा वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीने मन आनंदी राहील. सामाजिक कार्यांत भाग घेतल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण मानसिक तणाव टाळायला हवा. अनियमित दिनचर्येमुळे थकवा जाणवू शकताे. पुरेशी झाेप घ्यावी. याेग-ध्यान अवलंबावे. खाण्या-पिण्यात संतुलन राखावे. थंड पदार्थ टाळावेत. बाहेरचे खाणे टाळावे.
शुभदिनांक : 02, 06,07
शुभरंग : आकाशी, निळा, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात भावनिक निर्णय घेणे टाळावे. काेणताही आर्थिक करार लेखी ठेवावा.
उपाय : शनिवारी शनिदेवाची आराधना करावी व ॐ शं शनैश्वराय नम: मंत्राचा जप करावा. गरजूंना काळे तीळ वा उडीद डाळ दान करावी.