ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झुरळांच्या शर्यतीचा अनाेखा खेळ

    27-Feb-2026
Total Views |
 
game 
 शर्यतीत लाेक पाळीव झुरळ घेऊन येतात आणि त्यांना एका निश्चित ट्रॅकवर पळायला लावतात.
 ट्रॅकवर झुरळे साेडतात. जे झुरळ सर्वांत आधी बाहेर येईल, ते विजेता ठरते.
 अनेक वेळा ट्रॅकमध्ये लहान अडथळे, प्रकाश किंवा हलका आवाज असताे. ज्यामुळे शर्यत मनाेरंजक हाेईल.
 यामध्ये काेणता जुगार नसताे, तर त्याला मनाेरंजनासाठी आयाेजित केले जाते.
 हा खेळ विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत खूप लाेकप्रिय आहे.
 झुरळांच्या शर्यतीचे आयाेजन ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सन 1980 पासून केले जाते.