या पाच गाेष्टी अंगी बाणवल्याने क्राेधादी षड्रिपूंवर विजय मिळवून आत्माेन्नती घडवून आणता येते.
या गाेष्टी अमृतासमान कल्याणकारी आहेत.
बाेध :
माेक्षाच्या आड येणाऱ्या विषतुल्य गाेष्टींचा उदाहरणार्थ व्यसन, वाईट सवयी इत्यादींचा त्याग करून, माेक्षाकडे नेणाऱ्या उदाहरणार्थ क्षमाशीलता, सहनशीलता, निर्भयता, पावित्र्य, सत्य अशा अमृततुल्य गाेष्टी अंगीकाराव्यात.
त्यातच मनुष्यजन्माचे सार्थक आहे.