2. मु्नती आणि क्षमा, नम्रता, दया, शुचिता, सत्य.
क्षमा ः आपले वाईट करणाऱ्यालाही क्षमा करणे.
आर्जव ः अहंकार न ठेवता नम्र भाव धारण करणे.
दया ः सर्व प्राणिमात्रांविषयी दयाभाव ठेवणे.
पवित्र ः तनाने-मनाने-धनाने निर्मळ राहणे.
सत्य ः सत्यवचन बाेलणे, प्रामाणिकपणे सर्व व्यवहार करणे.