देवदत्त् पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने माणूस सुंदर हास्य, सुरेल संगीत, पुष्पांचा मधुगंध, रसास्वाद, मखमली स्पर्श आदी सुखद अनुभव घेऊ शकताे; पण या गाेष्टी त्याला भव/जीवनसागरात बुडवतात; त्याला आत्माेन्नती करू देत नाहीत.
आत्म्याकडे वळून परमात्म्याला भेटायचे असेल, तर ‘बाह्य’ सुखांकडे पाठ फिरवावयास हवी. विषवत घातक समजून प्रापंचित सुखाचा त्याग करायला हवा. तरच ताे भवसागर तरुण जाईल.