वाच्यार्थ :
हे मानवा! तुझ्या मनात जर मु्नतीची इच्छा असेल, तर इंद्रियसुखाला अर्थात प्रापंचिक सुखांना विषवत समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, विनय, दया, पवित्र, सत्य यांना अमृत मानून त्यांना ग्रहण कर.
भावार्थ :
मु्नती मिळविण्यासाठी काय त्यागावे व काय अंगीकारावे, हे चाण्नयांनी येथे सांगितले आहे.
1. मु्नती आणि इंद्रियसुख ः जन्ममरणाच्या फेऱ्यातून मु्नत हाेण्यासाठी इंद्रियसुखांचा त्याग करावा लागताे.