चाणक्यनीती

    06-Oct-2026
Total Views |

Chankya 
अशी व्य्नती घडलेल्या वाईट घटनांचा पुनःपुन्हा विचार करत राहते, करमत नाही म्हणून (टाइमपास करण्यासाठी) पानसुपारी, चणे-फुटाणे काहीबाही ताेंडात टाकत राहते. मनावर ताबा मिळविण्याचे प्रयास केल्यास ते विचलित न हाेता शांत राहते. यासाठी पंचज्ञानेंद्रिय नियंत्रित ठेवणे हे काम तपश्चर्येसारखे कठीण आहे; पण असाध्य नाही.
 
2. समाधान ः सुख भाैतिक सुविधांमध्ये नसते. तसे असते तर सर्वच धनिक सुखी झाले असते; परंतु ’चळश्रश्रशी ेष ींहश ऊशश’ कवितेतील मिलर (च्नकीवाला) हा राजाला आपल्या सुखाचे रहस्य सांगताे, ’ख ेुश पेलेवू, पेलेवू ेुशी ाश, ख शर्पीूं पेलेवू, पेलेवू शर्पीूीं ाश !’ जीवनाचे हे अत्यंत साधे-साेपे तत्त्वज्ञान हाेय!