(जसे की, श्री सत्यनारायणाची पूजा करून आप्तस्वकीयांना प्रसाद घेण्यासाठी बाेलाविले जाते.) एकट्याने, कंजूस व्य्नतीने केवळ फळाशा धरून यज्ञ करणे स्वार्थीपणाचे आहे. यज्ञामागील उद्देश हा देशव्यापी असायला हवा.
4. यज्ञ हाच शत्रू ः
आपले भले करताे ताे मित्र आणि जाे घात करताे ताे शत्रू, लाेकांच्या ताेंडचा घास पळवून, नामधारी पुराेहिताकडून, कुठल्याही प्रकारचे दान न करता केलेला यज्ञ हा शत्रूसमान हाेय. कारण त्यात इतरांचा विचार केला जात नाही.