2. मंत्र न जाणणारा ब्राह्मण ः
ज्या वा्नयात, शब्दात व अक्षरात ‘श्नती’ आहे, ताे ‘मंत्र’ हाेय. ताे वातावरण भारून टाकताे. चांगल्या भावना, चांगली ऊर्जा प्रस्तुत करताे; परंतु मंत्र म्हणणाऱ्या पुराेहितालाच जर ताे काय म्हणताे हे कळत नसेल, तर ताे खरा ‘मंत्र’ नाहीच आणि ताे प्रभावहीनही ठरताे. अशावेळी यज्ञही संपन्न हाेऊ शकत नाही.
3. दानत नसलेला यजमान ः
ऋत्विजाकडून (ब्राह्मण), पुराेहिताकडून यज्ञ करवून घेऊन ‘मम’ म्हणून यज्ञफल प्राप्त करणारा ताे यजमान. त्याने पूजापाठ यज्ञयाग करणाऱ्या पुराेहिताला याेग्य ते मानधन म्हणजे ‘दक्षिणा’ देणे अपेक्षित असते. इतरजणांना अन्नदान करणेही अपेक्षित असते.