चाणक्यनीती

    28-Oct-2026
Total Views |

Chankya 
1. उत्तम प्रतीचे घृत (तूप) वापरले जाते. यामुळे उठणारा धूम्र हा वातावरणात चांगले बदल घडवून आणताे; पर्जन्यमानात सुधार हाेताे आणि धन-धान्याची समृद्धी हाेते.
 
आराेग्याससुद्धा हा धूर हितकारक असताे. यज्ञ चालू असताना गावजेवणे दिली जातात. याउलट अन्नान्नदशा झाली तर ताे यज्ञ नव्हे, तर लाेकांचा शत्रूच हाेय! ताे देशाला वणव्याप्रमाणे जाळताे. (आजचा विचार केला, तर पेट्राेल, डिझेल जाळून विषारी धूर निघताे ताे आराेग्यास, अन्नास हानिकारक आहे. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ ही समस्यादेखील पाहिजे त्या गाेष्टींना प्राधान्य न दिल्यामुळे राष्ट्राला अक्षरश: ‘जाळताहेत’.