चाणक्यनीती

    27-Oct-2026
Total Views |
 
Chankya
4. निरक्षर ः
ज्या व्य्नतीसाठी ‘काला अक्षर म्हैस बराबर’ आहे, त्या व्य्नतीला काेणीही फसविते ; ती नेहमीच अवमानित हाेते. अशाप्रकारे मनुष्याकृती ; परंतु पशूसमान वर्तन करणाऱ्या व्य्नती भूमीला केवळ भारभूत आहेत.
 
बाेध :
परमेश्वराने मनुष्यप्राण्याला बुद्धी दिली आहे. या विवेकबुद्धीच्या विकासाने तेा स्वतःच्या व्य्नितमत्त्वाचा विकास, मनुष्य जातीचे कल्याण करू शकताे, जन्म सार्थकी लावू शकताे; पण या बुद्धीचा उपयाेग न करणाऱ्यांचा पृथ्वीला काहीच उपयाेग नाही. ते केवळ ‘खायला काळ, भूमीला भार’ असतात. अशांचा मनुष्य जन्म व्यर्थ हाेय.