चाणक्यनीती

    26-Oct-2026
Total Views |

Chankya 
खरे तर मानसिकरित्या दुर्बल लाेकच म्हणजे अहंगंडाने पछाडलेले किंवा वैफल्यग्रस्त लाेकच मद्याचा आधार घेतात; परंतु मद्याला स्पर्श करीत नाही. मद्यपीचा मन व शरीरावरील ताबा संपूर्णपणे जाताे, हे सर्वपरिचित आहे.
 
3. मूर्ख ः
बालवाङ्मयात शेखचिल्लीच्या मूर्खपणाच्या गाेष्टी प्रसिद्ध आहेत. मूर्ख व्य्नतीला काहीच समजत नाही, तिचे हसे हाेते.