चाणक्यनीती

    24-Oct-2026
Total Views |

Chankya 
‘जीवाे जीवस्य जीवनम्’ हे जरी खरे असले तरी माणसासाठी परमेश्वराने मांसाहाराव्यतिर्नित इतर आहार कंद, मुळं , फळं, भाजीपाला विपुल प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे ; माणूस हा ’कशीलर्ळीेीेंर्ीी’ असणे अपेक्षित आहे; परंतु त्याला हे समजत नाही. माणसाने श्नयताे शाकाहारी असावे.
 
2. मद्यपान ः
मद्याचा ‘एकच प्याला’ आयुष्याला कशी कलाटणी देताे, आराेग्याची कशी ‘ऐशी-तैशी’ करताे हे माहीत असूनही मद्यपान केले जाते. नव्हे, मद्यपान करणे हे ‘साे काॅल्ड’ ‘हाय’ साेसायटीचे प्रतीक समजले जाते.