चाणक्यनीती

    17-Oct-2026
Total Views |

Chankya 
2. पतिव्रता ः
पतिव्रता स्त्री परपुरुषाचा विचारही करीत नाही. तसेच ती पूर्णपणे पतीहिताचा विचार करून वर्तन करते. ती सुशील असते; मनानेही निर्मळ असते.
 
3. कल्याणकारी राजा -
आपली सत्ता लाेककल्याणार्थ वापरणारा राजा, दक्ष राजा किंवा असे सरकार कधीही भ्रष्ट नसते. असा राजा नेहमीच सन्मार्गावर चालणारा असताे.
 
4. समाधानी वृत्तीचा पुराेहित ः
पूजापाठ सांगणारा पुराेहित हा सामान्यजन आणि देव यांना जाेडणारा दुवा आहे. त्याने मिळेल ते दान, दक्षिणा घेऊन संतुष्ट राहायला हवे. त्याला देव धर्मकार्य करण्यातच आनंद असायला हवा, धन जाेडण्यात नव्हे.