4. उपभाेग ः
उपभाेगाशिवाय धनाचे सार्थक नाही. धनाची क्रयश्नती सिद्ध करून काहीतरी विकत घेऊन त्याचा उपभाेग घेतल्याशिवाय धन हे असून नसल्यासारखेच आहे. एखाद्या विर्नत माणसाला धनाचा हंडा सापडला तरी ताे त्याच्यासाठी दगडाने भरलेल्या हंड्यासमानच आहे. त्यातील धनाचा उपभाेग न घेतल्यास ते धन व्यर्थच जाणार!
बाेध :
थाेड्नयात, साैंदर्य खुलवण्यासाठी व्य्नतीत गुण हवेत. कुळाचे नाव माेठे करण्यासाठी त्या कुळातील व्य्नती चारित्र्यसंपन्न हव्यात. मिळवलेले ज्ञान व्यवहारात आणले तरच ते ज्ञान फायदेशीर ठरते आणि आपल्या जवळील संपत्तीचा उपभाेग घेतला तरच ते कारणी लागते.