2. वाईट शील ः
दुष्प्रवृत्त, वाईट चालीची, व्यसनी व्य्नती कुलभूषण ठरण्याऐवजी उज्ज्वल कुळालासुद्धा ‘बट्टा’ लावते; ती ‘कुळबुडवी’च असते.
3. सिद्धी ः
एखादी गाेष्ट सिद्ध करायची तर प्रथम ज्याचे ज्ञान आकलन, उपायाेजन, पृथ्नकरण, संश्लेषण व मूल्यमापन करता आले पाहिजे. नुसते घेतलेले ज्ञान व्यवहारात उपयाेगात आणले नाही तर ते व्यर्थच जाते.