चाणक्यनीती

    13-Oct-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ :
गुणांशिवाय साैंदर्य, चारित्र्याशिवाय कूळ, कार्यसिद्धीच्या क्षमतेशिवाय विद्या, उपभाेगाशिवाय धन हे सर्व असून नसल्यासारखेच व्यर्थ हाेय.
 
भावार्थ :
काही चांगल्या असणाऱ्या गाेष्टीसुद्धा गुणांशिवाय निरुपयाेगी ठरतात.
 
1. गुणहीन ः व्य्न
ती कितीही रूपवान असली आणि तिच्यात प्रेम, दया, क्षमा, औदार्य, विनम्रता आदी गुण नसतील; तसेच ती दुष्ट, क्रूर काेत्या मनाची किंवा उद्धट असेल, तर तिचे रूप वाया गेले म्हणून समजावे; कारण रूपामुळे फ्नत प्रथमदर्शनी भूल पडते; खरा चिरकाल टिकणारा प्रभाव हा गुणांमुळेच पडताे.