चाणक्यनीती

    12-Oct-2026
Total Views |

Chankya 
3. विद्या कामदुधा धेनूप्रमाणे आहे ः कामधेनू ही ती स्वर्गीय धेनू आहे जी लगेचच इच्छित फल देते. विद्येचेही तसेच आहे. विद्वान व्य्नती आपल्या विद्येमुळे धन, प्रतिष्ठा सर्व प्रकारचे सुख प्राप्त करू शकते.
 
4. संताेष ः समाधान/तृप्ती किंवा ज्याला ‘थाेड्यात गाेडी मानण्याची वृत्ती’ म्हणताे. ती असली म्हणजे इंद्राच्या स्वर्गीय वाटिकेत बसल्याने जी आल्हाददायक, शांती लाभते, तसेच साैख्य या समाधानामुळे प्राप्त हाेते.
 
बाेध : क्राेध, लाेभ यावर नियंत्रण मिळवून विद्यार्जन करून, समाधानी वृत्ती ठेवणेच व्य्नतीसाठी हितावह आहे.