अनेक व्याधींत बहुगुणी असलेले मोहरीचे तेल

    12-Oct-2026
Total Views |

Tel 
 माेहरीच्या तेलात ऑलिक अ‍ॅसिड आणि लीनाेलिक अ‍ॅसिड आढळते. हे फॅटी अ‍ॅसिड असून, केसांसाठी फायदेशीर असते.
याकडून केसांच्या मुळांना पाेषण मिळते. जर आपण हे तेल आठवड्यांतून दाेनदा वापराल तर केसगळती कमी हाेईल.
 
 दात आणि हिरड्यांवर माेहरीचे तेल चाेळले तर ते मजबूत हाेतात. पायरियाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असते.
 
 याशिवाय सर्दी, पडसे, डाेकेदुखी आणि अंगदुखीतही फायदा देते.
 
 सरसू तेलात एलिल आयसाेथियाेसायनेटचे गुण असतात. त्वचा विकारांसाठी सर्वांत उत्तम उपचाराच्या रूपात हे तेल काम करते. तसेच हे शिराच्या काेणत्याही भागात फंगस वाढण्यापासून राेखते.