चाणक्यनीती

    01-Oct-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ ः देव हा लाकूड, दगड किंवा मातीत नसताे तर ‘जेथे भाव तेथे देव’ असताे. म्हणून ‘भाव’ महत्त्वाचा.
 
भावार्थ ः मनातील देवाला कुठेही स्थापित करता येते.
 
1. लाकूड ः देव शाश्वत आहे.
लाकूड जळून जाते. त्यामुळे देव लाकडात आहे हे म्हणणे चुकीचे आहे; पण लाकडाच्या मूर्तीत देव शाेधणाऱ्या भाविकाला ताे न्नकीच सापडताे; कारण परमेश्वर कणाकणात आहे. ‘अज्ञात’ शायर म्हणताे -(परमेश्वराची) ‘सूरत आजतक देखी नहीं ।’ आश्चर्य हे, की ‘हर जर्रे में जल्वा आशकार ।’