सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिराला फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट

    01-Oct-2026
Total Views |
 
ShreemantDagdushethHalwaiGanpatiMandir
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिराला फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट करण्यात आली हाेती. मंदिरात पहाटे ब्रह्मणस्पती सू्नत अभिषेक झाला. त्यानंतर महाअभिषेक पूजा आणि गणेश याग झाला. बाप्पाची विशेष पूजाही बांधण्यात आली हाेती. भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली हाेती.