आराेग्य चांगले राखण्यासाठी केळी उपयाेगी

    17-Jan-2026
Total Views |
 

banana 
 
राेज एक केळ खाल्ल्यास शरीर आणि मन दाेन्हीही निराेगी राहतात. याच्या सेवनाने राेजच्या कार्बाेहायड्रेटच्या गरजेच्या एका भागाचा पुरवठा हाेताे. त्यात असलेले पाेषक आणि अँटी ऑ्नसीडेंट घटक अनेक आजारांपासून बचाव सुद्धा करतात.कार्डियाेव्हस््नयूलर आराेग्यासाठी केळे व्हिटॅमिन्स,पाेटॅशियम, फाॅस्फाेरस असे मिनरल्स तसेच कॅटचिन, लिस्टिन, फ्लेवाेनाॅयड यांसारखे अँटीऑ्नसीडेंट्स माेठ्या प्रमाणात असतात. त्याच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर, काेलेस्ट्राॅल आणि हृदय राेगाने पीडित लाेकांना फायदा हाेताे. हे घटक हृदयात र्नत प्रवाह सुरळीत करतात.त्यामुळे उच्च र्नतदाब आणि हृदय राेगाचा धाेका कमी राहताेराेग प्रतिकारश्नती वाढते केळ्यात असलेले अँटीऑ्नसीडेंट्स आपल्या र्नतातील पांढऱ्या र्नतपेशी विकसित करण्यासाठी मदत करतात. पांढऱ्या र्नतपेशी आपली राेग प्रतिकारश्नती मजबूत करतात. त्या विविध प्रकारचे व्हायरस, बॅ्नटेरिया किंवा बुरशी यांच्या संक्रमणापासून आपला बचाव करण्यात मदत करतात.
 
ब्लड शुगरला करते नियंत्रित केळ्यात खूप कमी प्रमाणात ग्लायसेमिक ंडे्नस वाला स्टार्च असताे. ताे जेवणानंतर ब्लड शुगरच्या लेव्हलमध्ये वाढ हाेण्यास राेखताे. केळ्यात असलेल्या पाण्यात विरघळणारे पॅ्निटन फायबर आणि स्टार्च सुद्धा त्यासाठी मदत करतात.मेंदूला ठेवते निराेगी पिकलेल्या केळ्यात डाेपामाइन अँटीऑ्नसीडेंट कंपाउंड माेठ्या प्रमाणात आढळतात. ते चांगल्या न्यूराेट्रांसमीटरचे कार्य करतात. ते आपल्या मेंदूला सक्रिय ठेवण्याचे काम करतात.एनर्जी बुस्टर केळ्यात फाेलेट अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी6 भरपूर प्रमाणात असते.हे त्या लाेकांसाठी फायदेशीर असते, ज्यांना थकवा जास्त येताे किंवा ज्यांची एनर्जी लेव्हल कमी असते.हाडांना करते बळकट केळ्यात कॅल्शियम, पाेटॅशियम, मॅग्नेशियम, फाॅस्फाेरस यांसारखी खनिजे माेठ्या प्रमाणात असतात. त्यांच्यामुळे हाडे बळकट हाेतात. केळ सांधेदुखीच्या समस्येला कमी करण्यास मदत करत