ऋषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

    30-Aug-2025
Total Views |
 
 dag
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 133व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवात ऋषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्या. किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.