आता नाव ‘लाेकभवन’

    09-Dec-2025
Total Views |
 
 

lok 
 
मुंबई : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लाेकभवन’ करण्यात आले असून, या संदर्भात राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बदलण्यात आले आहे.