बाेटांनी लढली जाणारी अनाेखी कुस्ती स्पर्धा

    02-Dec-2025
Total Views |
 

ku 
हा फाेटाे जर्मनीच्या मिटेनवाल्डमध्ये आयाेजित बवेरियन फिंगर रेसलिंग चँपियनशिपचा आहे. जिथे स्पर्धक एका बाेटाने कुस्ती लढतात. या खेळात दाेन पुरुष बाेटांना चामड्याच्या एका बँडमध्ये अडकवून ओढतात. सन 1959 मध्ये जर्मनीच्या बवेरियन शहर पँगमध्ये हा खेळ सुरू झाला हाेता. त्यामध्ये स्पर्धक भरतकाम केलेले कपडे घालतात.