या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साह आणि सक्रियता पाहायला मिळेल.तुमचा दृष्टिकाेन स्पष्ट व सकारात्मक राहील.कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे समर्थन मिळेल.नवे प्राेजे्नट व जबाबदाऱ्या वाढू शकतात. पण निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवास लाभदायक ठरतील.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या स्थिरता राहील. जर तुम्ही पूर्वीच्या याेजनांवर काम कराल तर प्रगती हाेणे श्नय आहे. आपल्या विचारांची स्तुती केली जाईल. व्यापाऱ्यांना व्यापारात नव्या संधी व ्नलायंट मिळू शकतात.
पण आर्थिक व्यवस्थापनावर कडक नजर ठेवावी. अनावश्यक खर्च टाळावा.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यात काेमलता येईल. जीवनसाथी आपल्याबाबत संवेदनशील हाेती. तुम्ही छाेट्या छाेट्या गिफ्ट्स व सरप्राइज हे नाते मजबूत करील. एखादी जुनी नाराजी विसरून नवी सुरुवात करील. सिंगल जातकांसाठी शुभकाळ आहे. मित्रपरिचयातून नवे संबंध जुळले जातील..
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. हलके हिंडणे-फिरणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. पण विशेषकरून पाेट व छातीच्या आजूबाजूच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. खाणेपिणे संतुलित राखावे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. ताज्या भाज्या खाव्यात व मानसिक ताण घेऊ नये.
शुभदिनांक : 5, 8, 9
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. विशिष्ट व्यक्तीवर अवलंबून राहू नये. पैशाबाबत सावध राहावे. खाेटी आश्वासने देऊ नयेत.
उपाय : या आठवड्यात साेमवारी चांदी वा चंदेरी रंगाचे काही वापरावे. चंद्राला अर्घ्य द्यावा वा चांदीचा झेंडा ठेवावा. दूध व पांढरे खाद्यपदार्थ घरात ठेवाव