मेष

    05-Oct-2025
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुमच्या जीवनात उत्साह राहील. नव्या याेजनांची सुरुवात हाेऊ शकते. जुन्या अडलेल्या कामांमध्ये प्रगती दिसून येईल. ज्यामध्ये तुम्हाला टीम व सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. रागावर ताबा ठेवा व वाद टाळा.
 
 नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. काही नव्या संधी चालून येतील पण त्या ओळखण्यात व निवडण्यात सतर्कता ठेवायला हवी. जर आपण एखादे नवे प्राेजे्नट वा उद्याेगाची याेजना बनवत असाल तर प्रथम व्यवस्थित विश्लेषण करा.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबीयांमध्ये गाेडवा वाढेल. त्यामुळे माेकळेपणाने संवाद साधून निवरण करता येईल. प्रियकर वा प्रेयसीसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्यामुळे आपसातील समज चांगली हाेईल.
 
 आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने सामान्य राहील. थाेडासा थकवा वा ताण जा जाणवू शकताे. विशेषत: कामाच्या व्यापामुळे. नियमित व्यायाम, पुरेशी झाेप आणि संतुलित आहार आपश्यक आहे.पचनासंबंधित समस्या व थाेडासा थकवा जाणवू शकताे. तणाव कमी करण्यासाठी याेग व ध्यान करावा.
 
 शुभदिनांक : 5, 8, 9
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात माेठे निर्णय तडकाफडकी घेऊ नयेत. पैशाच्या देवघेवीतील फसवणुकीपासून सावध राहावे. वादात बाेलणे संयमित ठेवावे.
 
 उपाय : या आठवड्यात मंगळवारी लाल फूल व लाल वस्त्र दान करा. घरात गायीची वैरण ठेवावी. राेज सूर्याेदयाच्या वेळी हलका व्यायाम आणि प्राणायाम करावा. श्रीगणेश वा देवी-देवतांचे पूजन करावे.